पंढरपूर/प्रतिनिधी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या त्यातून विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहेत अशी या ठिकाणी अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.
शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराची राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजीत पाटील यांची या ठिकाणी भावना व्यक्त केली असता. फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले..
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
मुख्यसंपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com
إرسال تعليق